UPSC Prelims Online training course (Available in English and Marathi)

Categories: UPSC
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

Course shall prepare you for UPSC preliminary examination.

Course Content

Ancient History
History is important part of Prelims GSII exam

  • Ancient History in Prelims
    00:00
  • Know your lessons

Ancient India Art and Culture

राष्ट्रीय प्रतीके

भारताचा भूगोल

भारतीय कला आणि संस्कृती
कला माणसाच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. कलेच्या माध्यमातून माणूस व्यक्त होऊ लागला. अश्मयुगीन काळातील गुहाचित्रांमधून, सिंधूकालीन मूर्ती आणि टेराकोटाच्या,खेळण्यांमधून , लेण्यांमधून, लेण्यांमधील चित्रांमधून.स्तूपांमधून, विविध मंदिरे आणि त्यातील मूर्ती, विविध वास्तू, नक्षीकामे आणि इमारतींमधून, त्या त्या कालच्या  पूर्वजांच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनात डोकावत येते.     भारताला कलेचा आणि संस्कृतीचा प्राचीन वारसा आहे. अशमयुगीन कालीन भीमबेटका गुहांपासून, स्थापत्य- मंदिर, लेणी, वास्तू, शिल्प, चित्र, नाट्य, संगीत, नृत्य अशा विविध क्षेत्रात प्राचीन काळापासून भारतीयांनी स्वतःच्या विविध शैली निर्माण केल्या आणि जोपासल्या. आज, भारत म्हणून आणि भारतीय म्हणून जो वारसा आपल्याला मिळाला आहे, ज्याचा आपल्याला अभिमान आहे त्यामध्ये भारताच्या सांस्कृतिक प्रवाहाचा फार मोठा वाटा आहे.  प्राचीन काळापासून भारतात जोपासल्या गेलेल्या कलेचे आपण खालील प्रकारात विभाजन करू शकतो: १. भारतीय स्थापत्यकला  २. भारतीय चित्रकला  ३. भारतीय मूर्तिकला  ४. भारतीय शिल्पकला ५. भारतीय संगीत  ६. भारतीय नृत्य  ७. भारतीय नाट्य आणि सिनेमा  यामध्ये आपण, भारतीय सण, रूढीपरंपरा, साहित्य आणि धर्माचा विचार केला, की त्यातून भारतीय संस्कृतीचा विचार पूर्ण होतो. 

प्राचीन भारत

Geography

मध्ययुगीन भारत

भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास

संविधानाची वाटचाल

Environment

Prelims_Previous years questions

Mains Previous Year Questions

Student Ratings & Reviews

No Review Yet
No Review Yet